शक्तीचा योग्य प्रकारे उपयोग करण्याचे धैर्य आपण दाखवत नाही, हीच खरी अडचण आहे
आपल्या जवळ असलेली कोणतीही सत्ता किंवा पद हे जोपर्यंत आपण टाकून देण्यास किंवा झिडकारून टाकण्यास तयार होत नाही, तोपर्यंत कोणतेही प्रश्न सुटत नसतात. आणि आता ती वेळ आलेली आहे, ही असलेली सत्ता प्रत्यक्षात फेकून देण्याची वेळ आलीय, अशी तयारी असली पाहिजे. दिल्लीला हे कळले पाहिजे की, आता गल्लीदेखील हलली आहे, म्हणजे पाहा प्रश्न कसा त्वरित सुटतो.......